GuidePedia

मी ओंकार हनुमंत दादा लांडे पाटील ऑनलाइन साप्ताहिक पेटती मशाल सूरु करत आहे, साप्ताहिक पेटती मशाल सात वर्षापुर्वी माझे वडिल शिवसेना शेतकरी सेना शिरूर तालुका अध्यक्ष हनुमंत लांडे यांनी सुरू केले होते परंतु काही कारणास्तव त्याना ते बंद करावे लागले आता मी ते नव्या स्वरूपात वाचकासाठी घेवुन येत आहे त्यासाठी गरज आहे आपल्या सहकार्याची  आपण आपल्या बातम्या, जाहिराती, लेख आम्हाला आमच्या व्हाट्अप ग्रुप वर पाठवा त्या आम्ही आमच्या ऑनलाइन साप्ताहिक पेटती मशाल वर प्रकाशित करू
                सदैव आपलाच
       ओंकार हनुमंत दादा लांडे पाटील
                   कार्यकारी संपादक
        ऑनलाइन साप्ताहिक पेटती मशाल 

Post a Comment

बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा #बेरोजगार #युवक-#युवतींसाठी रोजगाराची सुवर्णसंधी. मेळावा दि. 20 #ऑक

 
Top