GuidePedia


शिक्रापुर/ प्रतिनिधि,शिरूर लोकसभा मतदार संघात शिवसेना प्राथमिक सदस्य नोदणी अभियान सुरु झाले  असुन शिरूर विधानसभा मतदार संघात  त्याचा शुभारंभ नुकताच कोरेगाव भिमा येथे शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमुख रामशेठ गावडे यांच्या हस्ते  संपन्न झाला त्यानंतर प्रत्येक गावात हे अभियान राबवण्यात येत असुन काल शिक्रापुर येथे हे अभियान मोठ्या धुमधडाक्यात  सुरु करण्यात आले या प्रसंगी शिवसेना शेतकरी सेना शिरूर तालुका अध्यक्ष हनुमंत लांडे, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे किरण देशमुख, अमोल हरगुडे,सरपंच दत्तात्रय भुजबळ,  उपसरपंच दत्तात्रय गिलबिले, विभाग प्रमुख आनंदराव हजारे, बापुसाहेब मासळकर,सामाजीक कार्यकर्ते दिलीप कोठावळे,उत्तमराव गायकवाड, महेश मासळकर,शाखा प्रमुख गणेश राऊत आदी उपस्थित होते
    शिवसेना प्राथमिक सदस्य नोदणी अभियानाला जिल्हा प्रमुख रामशेठ गावडे, उपजिल्हा प्रमुख अनिल काशिद, जिल्हा समन्वयक मच्छिद्र गदादे, मा तालुका प्रमुख अनिल वडघुले, मा सरपंच रामभाऊ सासवडे तालुका प्रमुख पोपट शेलार यांनी भेट देवुन अभियानाची माहिती घेतली

Next
Newer Post
Previous
This is the last post.

Post a Comment

बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा #बेरोजगार #युवक-#युवतींसाठी रोजगाराची सुवर्णसंधी. मेळावा दि. 20 #ऑक

 
Top