GuidePedia

शिरुर (प्रतिनिधि) विधानसभा निवडुणीत झालेल्या दारुण पराभवानंतर तालुका अध्यक्ष भगवानराव शेळके यांनी आपल्या तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने तालुका अध्यक्ष पदावर दादा पाटील फराटे यांची नियुक्ती जिल्हा अध्यक्ष बाळा भेगडे यांनी केली तसेच नवे जुने कार्यकर्ते यांचा मेळ घालत शिरुर तालुका भारतीय जनता पार्टी ची नविन कार्यकारणी जाहिर केली भारतीय जनता पार्टी ची नविन कार्यकारणी
राजेंद्र भुजबळ (तळेगाव-ढमढेरे) - कार्याध्यक्ष जयसिंगशेठ पाचर्णे (तर्डोबाचीवाडी) - कोषाध्यक्ष राजाभाऊ मांढरे (शिक्रापूर) - तालुका उपाध्यक्ष डॉ.रवींद्र टेमगिरे (शिक्रापूर) - वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष रोहीत बाळासाहेब खैरे (शिक्रापूर) - युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मोहन पांडे (शिक्रापूर) - उत्तर भारतीय आघाडी तालुकाध्यक्ष राहूल गवारे (विठ्ठलवाडी) - सहकार आघाडी अध्यक्ष बाबा दरेकर (सणसवाडी) - कामगार आघाडी अध्यक्ष संतोष मोरे (तर्डोबाची वाडी)- व्यापारी आघाडीचे तालुकाध्यक्ष इतर नियुक्त्या गावे व त्यांची पदे कंसात पुढील प्रमाणे- उपाध्यक्ष : श्रीकांत सातपूते व संदीप ढमढेरे (तळेगाव-ढमढेरे), शामकांत वर्पे (बो-हाडेमळा), अविनाश पवार (सादलगाव), सौ.गितांजली कळसकर (तांदळी) गोरक्ष काळे (संघटन-सरचिटणीस, दहिवडी), रघूनंदन गवारे (सरचिटणीस, विठ्ठलवाडी). चिटणीस : भानुदास रणदिवे (रांजणगाव सांडस), सतिश नलगे (इनामगाव), संपत गव्हाणे (कोरेगाव-भीमा), अरुण तांबे (न्हावरा), सौ.जिजाबाई दुर्गे (निमोणे), संतोष जाधव (उरळगाव), नवनाथ गायकवाड (कार्यालयीन सचिव : मांडवगण) किसनराव बिडगर (जेष्ठ नागरिक आघाडी, न्हावरे), अ‍ॅड.शिवशंकर हिल्लाल (कायदा आघाडी, शिरुर), श्रीकॄष्ण ढमढेरे (अपंग आघाडी, दहिवडी), निलेश सोनवणे (माजी सैनिक आघाडी, निर्वी), अनिकेत राक्षे (विद्यार्थी आघाडी, राक्षेवाडी), सौ.पुनम जगदाळे व ऋतुजा गायकवाड (युवती आघाडी, अनुक्रमे करडे व सादलगाव), प्रविण रणदिवे (सोशल मिडिया आघाडी, रांजणगाव), संतोष काळे (वाहतुक आघाडी, निमोणे), तुकाराम निंबाळकर (आध्यात्मिक आघाडी, गणेगाव दुमला), सतीश घोलप (झोपडपट्टी आघाडी, शिरुर), सुनिल धारवड (मच्छिमार आघाडी, वडगाव-रासई), नितीन ढोरे (धरणग्रस्त आघाडी, वाडा पुनर्वसन), अशोक शेळके (शिक्षक आघाडी, शिरुर), संतोष कोकरे (भटके विमुक्त आघाडी, पारोडी), शहाजी पवार (सांस्कृतिक आघाडी, न्हावरे), महेश बेंद्रे (पद्वीधर आघाडी, आंबळे). विविध मोर्चास्तर आघाडी तालुकाध्यक्ष : रोहीत बाळासाहेब खैरे (युवामोर्चा, शिक्रापूर), ज्ञानदेव उर्फ काका खळदकर (किसान मोर्चा, वडागाव-रासई), सौ.वैजयंती राजेंद्र चव्हाण (महिला मोर्चा, सरदवाडी), अरुण तांबे (ओबीसी मोर्चा, तांदळी), दिलीप शेलार (अनुसुचित जाती मोर्चा, विठ्ठलवाडी), संदीप गायकवाड (अनुसुचित जमाती मोर्चा, शिरुर), राजुभाई शेख (अल्पसंख्यांक मोर्चा, शिरुर).

Post a Comment

बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा #बेरोजगार #युवक-#युवतींसाठी रोजगाराची सुवर्णसंधी. मेळावा दि. 20 #ऑक

 
Top