GuidePedia


शिक्रापुर (प्रतिनिधि) शिक्रापुर कोरेगाव भिमा जिल्हा परिषद गटाचे उपतालुका प्रमुख पदी शिक्रापुर येथील शिवसेना विभाग प्रमुख  आनंदराव (अण्णा) हजारे याची नेमणुक शिवसेना जिल्हा प्रमुख रामशेठ गावडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अनिल काशीद यानी शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील याच्या सागण्यावरुन  नुकतीच केली ,निवडीनंतर त्याचा सत्कार शिवसेना शेतकरी सेना तालुका अध्यक्ष हनुमंत दादा लांडे, उपतालुका प्रमुख रोहिदास शिवले, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अमोल हरगुडे  याच्या हस्ते करण्यात आला, सत्काराला उत्तर देताना आनंदराव (अण्णा) हजारे म्हणाले की शिक्रापुर
कोरेगाव  भिमा जिल्हा परिषद गटात शिवसेना बळकट करण्यासाठी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील याच्या नेतृत्वखाली  प्रयत्न करणार आहे

Post a Comment

बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा #बेरोजगार #युवक-#युवतींसाठी रोजगाराची सुवर्णसंधी. मेळावा दि. 20 #ऑक

 
Top