GuidePedia

रांजणगाव गणपती (प्रतिनिधि)
            रांजणगाव गणपती येथील मा उपसरपंच पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध
गाडामालक,प्रगतिशील बागायतदार बबनराव सदाशिव खेडकर यांचे वृद्धापकाळाने मंगळवार(ता 21 जुलै) रोजी
रांजणगाव गणपती येथे राहत्या घरी निधन झाले त्यांचे वय 95 वर्ष होते,
            रांजणगावचे माजी आदर्श सरपंच भिमाजी खेडकर यांचे बंधु तर रांजणगाव चे लोकनियुक्त सरपंच सर्जेराव खेडकर यांचे ते वडिल होते
          त्यांच्या निधनाने समस्त खेडकर कुटुंबावर तसेच रांजणगाव गणपती गाव

       

Post a Comment

बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा #बेरोजगार #युवक-#युवतींसाठी रोजगाराची सुवर्णसंधी. मेळावा दि. 20 #ऑक

 
Top