GuidePedia

          किल्ले धारुर (वार्ताहार) शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा.श्री.उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त किल्ले धारुर तालुका व शहर शिवसेनेच्या  दि.२७/७/२०२० रोजी वार सोमवार भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आसुन तालुक्यातील व शहरातील रक्तदात्यांनी व शिवसैनिकांनी तसेच विध्यार्थी सेना,युवा सेना कामगार सेना,महीला आघाडी तसेच शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटणाच्यां पदाधीकारी शिवसैनिकांनी उपस्थित राहुन रक्तदान करा असे अवाहन तालुका प्रमुख नारायण कुरुंद शहर प्रमुख बंडु शिनगारे यांनी केले आहे.                                   मराठवाडा संपर्क नेते,मा.खासदार चंद्रकांतजी खैरे साहेब,बीड जिल्हा संपर्क प्रमुख आनंदजी जाधव साहेब यांच्या सुचनेवरुन बीड जिल्हाप्रमुख सचिन भैया मुळुक यांच्या आदेशावरुन शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.उध्दवसाहेब ठाकरे यांचा दा.२७/७/२०२० वार सोमवारी वाढदिवस असुन या निमित्त किल्ले धारुर तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने ग्रामीण रुग्नालय या ठिकाणी जिल्हाप्रमुख सचिन भैया मुळुक यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबीर घेण्यात येणार असुन,तालुक्यातील व शहरातील रक्तदात्यांनी शिवसैनिक,विध्यार्थी सेना,युवा सेना,महीला आघाडी,कामगार सेना च्या सर्व पदाधीकारी शिवसैनिक यांनी उपस्थित राहुन जास्तीत जास्त रक्तदान करावे असे अवाहन शिवसेना तालुका प्रमुख नारायण कुरुंद शहर प्रमुख बंडु शिनगारे यांनी केले आहे.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment

बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा #बेरोजगार #युवक-#युवतींसाठी रोजगाराची सुवर्णसंधी. मेळावा दि. 20 #ऑक

 
Top