GuidePedia


प्रतिनिधि(तळेगाव ढमढेरे)शिवसेनेच्या मिशन आयोध्येला पाठिंबा देण्यासाठी व अयोध्येत राममंदिर उभारण्याच्या संकल्पपुर्तीसाठी तळेगाव ढमढेरे गावात शिवसेनेच्या वतीने राममंदिरात आरतीचे आयोजन करण्यात आले होते,शनिवारी ठीक सहा वाजता अयोध्येत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी शरयु नदितीरी आरती केली, त्याच वेळी तळेगाव ढमढेरे येथे  आरती करण्यात आली यावेळी शिवसेना शेतकरी सेना तालुका अध्यक्ष हनुमंत लांडे ,ग्राहक संरक्षण कक्षाचे अमोल हरगुडे, शाखा प्रमुख सुनील भुजबळ, ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल काळे, विकास नरके ,गजानन भुजबळ, भगवान खुर्पे  गणेश  तारू व ग्रामस्थ मोठ्या  संख्येने उपस्थित होते याबाबत शिवसेना शेतकरी सेना शिरूर तालुका अध्यक्ष हनुमंत लांडे म्हणाले की खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील, जिल्हा प्रमुख रामशेठ गावडे, उपजिल्हा प्रमुख अनिल काशिद, तालुका प्रमुख पोपट शेलार यांच्या सुचनेनुसार ही महाआरती करण्यात येत आहे

Post a Comment

बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा #बेरोजगार #युवक-#युवतींसाठी रोजगाराची सुवर्णसंधी. मेळावा दि. 20 #ऑक

 
Top